Admission

प्रवेशाबाबतचे नियम

Admission Rules

आवश्यक कागदपत्रे

  • शाळा / महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र (TC) व त्याच्या साक्षांकित तीन सत्यप्रती.
  • H.S.C. गुणपत्रिका (Marksheet) व त्याच्या साक्षांकित तीन सत्यप्रती.
  • S.S.C. गुणपत्रिका (Marksheet) व त्याच्या साक्षांकित तीन सत्यप्रती.
  • भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र (Nationality & Domicile) व त्याच्या साक्षांकित तीन सत्यप्रती.
  • जातीचे प्रमाणपत्र.
  • आधारकार्डची सत्यप्रत (Xerox).
  • चार पासपोर्ट आकाराचे कलर फोटो.

सूचना: चुकीची व खोटी कागदपत्रे सादर केल्यास प्राचार्य कोणत्याही क्षणी प्रवेश रद्द करतील व महाविद्यालय यास जबाबदार राहणार नाही.

प्रवेश अर्ज भरताना घ्यावयाची काळजी

  • 1प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी माहितीपत्रक लक्षपूर्वक वाचावे. खाडाखोड न करता स्वतःच्या हस्ताक्षरात संपूर्ण अर्ज भरावा.
  • 2अपूर्ण माहिती भरल्यास प्रवेश अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • 3महाविद्यालयात प्रवेश अर्ज भरण्यासाठी स्वतः विद्यार्थ्यांनी यावे.